"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत (14) using AWB |
||
ओळ १:
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसऱ्यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. मुक्त स्रोतांतर्गत संगणक आज्ञावली, आज्ञावली संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची संपूर्ण परवानगी असते याला [[मुक्त
== उगम ==
ओळ ६:
[[लायनस टोरवाल्ड्स]]ने त्याला दुसऱ्या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.
रेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस पेरेन्सच्या साथीने "मुक्त स्रोत पुढाकार" ([[Open Source Initiative
पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे "मोफत प्रणाली परिषद" [[Freeware summit]] हे नाव नंतर "मुक्त स्रोत परिषद" [[Open Source Summit]] म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्त्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत "स्वतंत्र प्रणाली" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या "सोर्स वेयर" विरुद्ध रेमंडचा "मुक्त
मुक्त-
'''मुक्त
मुक्त-
[[वर्ग:संगणक]]
[[वर्ग:
|