"देवदत्त रामकृष्ण भांडारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
सुधारणा
ओळ १:
'''देवदत्त रामकृष्ण भांडारकर''' ([[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १८७५|१८७५]] - [[मे ३०]], [[इ.स. १९५०|१९५०]]) हे मराठी इतिहाससंशोधकइतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहाससंशोधकइतिहास संशोधक [[रा.गो. भांडारकर]] हे यांचे वडील होत.
==योगदान==


[[पंचम जॉर्ज]]साठी [[इ.स. १९११]] साली त्यांनी [[घारापुरी]] बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, [[नाणेशास्त्र]], राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/requirement-of-the-crop-protection-267643/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=१९ नोव्हेंबर २०१३ | accessdate=५ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==