"पराटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
पराठा कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
#पुनर्निर्देशन [[पराठा]]
{{विकिकरण}}
==संक्षिप्त माहिती==
[[File:Methi Paratha by Fatima.jpg|thumb|right|मेथी पराटा]]
हा मुळचा पंजाबी पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला तिपोडी पोळी म्हणतात.हा [[पोळी]] व पुरी या मधील पदार्थ आहे.पुरी पेक्षा कमी तेलकट व पोळी पेक्षा जास्त तेलकट. यात पुष्कळ प्रकार आहेत.प्रत्येकाच्या आवडीनुसार व रुचीनुसार यात बदल करता येतात.पराटे व भाजी वेगवेगळी करण्याऐवजी एकत्र करूनही (मेथी/पालक/आलु,कोबी)ते बनविता येतात.हा थालीपीठाचाच प्रकार आहे-फक्त लाटुन करता येणारा पदार्थ आहे.
 
==साहित्य==
[[File:Cheese Paratha.JPG|thumb|चीज़ पराटा]]
#गव्हाचे पिठ (कणिक)२/३,मैदा १/३
#तेल(गोडेतेल)
#तिखट
#हळद
#मिठ
#कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले(सर्व ऐच्छिक)
#धने कुट/जिरे कुट/काळा मसाला/मिरपुड (हवे असल्यास आवडीप्रमाणे)
 
==पुर्वतयारी==
प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले ‍इ. टाकावयाचे असल्यास, निट धुवुन चिरुन घ्यावे.
 
 
==कृती==
कणिक घेउन त्यात थोडे गोडेतेल घालावे.वरील सर्व वस्तु आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग पाण्याने कणिक भिजवावी. त्याचा गोळा बनवावा.गोल लाटुन त्याला तेल लावून मग दोन घड्या घालाव्या. तव्यावर थोडे भाजुन मग त्यावर तेल घालावे. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
 
==सजावट==
साधा पराटा भाजी सोबत खाता येतो.रोजच्या जेवणाताला पदार्थ असल्यामुळे विशेष सजावट नाही.
 
==इतर माहिती==
 
==बाह्य दुवे==
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरित करावयाचे लेख]]
[[वर्ग:पराटे]]
[[वर्ग:लाल वर्ग असणारे लेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पराटा" पासून हुडकले