"विजय कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो →‎जीवनचरित्र: शुद्धलेखन, replaced: एअर → एर using AWB
 
ओळ ५:
 
==जीवनचरित्र==
विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले, ते सायन्सचे स्नातक आहेत. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होत. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहीण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एअरएर मार्शल). विजय कर्णिक यांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा परेश कर्णिक<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>
 
== वायुसेना कारकीर्द ==