"तुर्की एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन, replaced: एअर → एर (18) using AWB
ओळ १:
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स
| चित्र =
| चित्र_आकारमान =
ओळ २०:
| संकेतस्थळ = http://www.turkishairlines.com/
}}
[[चित्र:Turkish_Airlines_Boeing_777-300ER;_TC-JJE@LAX;11.10.2011_623pz_(6733123129).jpg|250 px|[[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले तुर्कीश एअरलाइन्सचेएरलाइन्सचे [[बोईंग ७७७]] विमान|इवलेसे]]
[[चित्र:Turkish Airlines destinations.svg|thumb|right|250px|तुर्कीश उड्डाण करणारे हवाई परिवहन उड्डाण स्थळे (देश) नकाशा.]]
'''तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स''' ([[तुर्की भाषा|तुर्की]]: Türk Hava Yolları) ही [[तुर्कस्तान]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९३३ साली स्थापन झालेली तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स तुर्कस्तानमधील ४१ व जगातील २०६ शहरांना विमानसेवा पुरवते. ह्या बाबतीत तुर्कीश एअरलाइन्सचाएरलाइन्सचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स १ एप्रिल २००८ पासून [[स्टार अलायन्स]]चा सदस्य आहे. यांचे प्रधान कार्यालय इस्तंबूल येथील येसिल्कोय मधील अटतुर्क विमानतळावरील तुर्कीश एयरलाइन जनरल मॅनेजमेंट बिल्डिंग मध्ये आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.turkishairlines.com/en-int/corporate/turkish-airlines-presentation-movie|title=डिस्कॉव्हर तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स |प्रकाशक=तुर्कीशएअरलाइन्सतुर्कीशएरलाइन्स.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> यांची मुख्य केंद्र स्थाने इस्तंबूल अटतुर्क विमानतळ, एसेंबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सबीना गोकीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://atwonline.com/airports-routes/ankara-will-become-third-turkish-airlines-hub|title= अंकारा विल बिकम थर्ड तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स हब |प्रकाशक=अतिओनलाईन.कॉम |दिनांक=२१ ऑगस्ट २०१५ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==इतिहास==
===सुरुवातीचा काळ===
तुर्कीश देशाचे संरक्षण मंत्रालय विभागाचे देव्लेट हवा योल्लरी हे प्रशासन प्रमुख असताना या एयरलाइनची 20 मे 1933 रोजी स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.turkishairlines.com/en-int/corporate/history |title= तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स - हिस्टरी |प्रकाशक=तुर्कीशएअरलाइन्सतुर्कीशएरलाइन्स.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> त्यावेळी त्यांचेकडे 5 बैठका असणारी 2 कर्टिस्स किंगबर्ड्स, 4 बैठका असणारी 2 जांकर्स F.13s, आणि 10 बैठका असणारे एक तुपोलेव ANT-9, ही विमाने होती. सन1935 मध्ये या विमान कंपनीचे रूपांतर देशाचे मंत्रालयाच्या सार्वजनिक कामकाजाकडे झाले त्याच बरोबर यांचे जनरल डायरोक्टरेट ऑफ स्टेट एयर लाइन्स असे नाव केले. त्यानंतर पुढील तीन वर्षानी म्हनजे 1938 मध्ये ही विमान कंपनी देशाचे दळणवळण विभागाची एक भाग झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.seatmaestro.com/airlines-seating-maps/turkish-airlines/history/ |title= हिस्टरी ऑफ तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स |प्रकाशक=सीटमाइस्ट्रो.कॉम |दिनांक=२३ मे २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===युद्दानंतरचा काळ===
ओळ ३३:
सन 1956 मध्ये तुर्क सरकारने व्यवस्थापनात थोडाफार बदल करून या विमान सेवेचे नाव तुर्क हवा योल्लरी A.O.(टोपण नाव THY) असे केले. या कंपनीत TRL 60 मिल्लियन भाग भांडवल घातले. पुढील थोड्याच काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला (IATA) जोडली. सन1957 मध्ये ब्रिटिश ओवर्सीस एयर वेज संघटनेला या कंपनीचे पुढील 20 वर्षासाठी 6.5% भाग प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विमान कंपनीला तांत्रिक सहकार्य केले.
 
ही विमान कंपनी आतापर्यंत म्हणजे सन 1960 पर्यन्त सेवरल डगलस DC-3s, C-47s,विक्केर्स विस्कौंट्स, फोक्कर F27s, ही विमाने वापरत होती. या विमान कंपनीने सन 1967 मध्ये पहिल्यांदाच मॅकडोन्नल्ल डग्लस DC-9, मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही जेट विमाने आपल्या संचात वापरण्यास सुरुवात केली. त्यात 1971 मध्ये तीन बोइंग 707 जेट विमानांची भर पडली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/turkish-airlines.html |title=कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन ऑफ तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> सन 1970चे सुरुवातीचे काळात वापरात असणारी मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही परत सन 1972 आणि 1973 मध्ये प्रवाशी सेवेत आणली.
==कंपनी कामकाज==
ओळ २३०:
 
==बक्षिसे==
युरोपची बेस्ट एयर लाइन म्हणून स्क्यट्रक्स बक्षीस, दक्षिण युरोपची बेस्ट एयरलाइन अवॉर्ड, जगातील बेस्ट प्रीमियम किफायतशीर वर्ग बैठक व्यवस्था अवॉर्ड,सतत 2011,2012,2013 या वर्षी प्राप्त झालेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.turkishairlines.com/en-int/corporate/press-room/awards |title= तुर्कीश एअरलाइन्सएरलाइन्स चोजन ऍज दि “बेस्ट एअरलाइन्सएरलाइन्स इन युरोप” फॉर दि सिक्सथ कॉन्सकटीव्ह इयर्स इन दि सक्यट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन्सएरलाइन्स अवॉर्ड्स|प्रकाशक=तुर्कीशएअरलाइन्सतुर्कीशएरलाइन्स.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> हे सातत्य 2014 व 2015 रोजीही कायम ठेवलेले आहे. शिवाय सन 2013चे विमान वाहतूक खबर बक्षीस कार्यक्रमात या वर्षाची एयर लाइन म्हणून या कंपनीला अवॉर्ड दिला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.atn.aero/article.pl?mcateg=&id=42343 |title= एअरएर ट्रान्सपोर्ट न्यूज अवॉर्ड्स इन 2013 |प्रकाशक=एटीएन.ऐरो|दिनांक=१७ मार्च २०१३ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==बाह्य दुवे==