"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो →‎नातेवाईक: शुद्धलेखन, replaced: एअर → एर using AWB
ओळ ३३:
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती.
 
पंढरीनाथ यांचे वडील [[कृष्णराव कोल्हापुरे]] यांची पत्‍नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे. पद्मिनीची आई एअरएर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती. [[कृष्णराव कोल्हापुरे]] हे [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांच्या]] बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत.
 
==चित्रपट कारकीर्द==