"होर्मुझची सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|होर्मुझची सामुद्रधुनी चित्र:Strait_of_Hormuz.jpg|250 px|...
 
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: एअर → एर using AWB
 
ओळ ३:
'''होर्मुझची सामुद्रधुनी''' ({{lang-fa|تنگه هرمز}}, {{lang-ar|مَضيق هُرمُز}}) ही [[आशिया]]च्या [[मध्य पूर्व]] भागातील [[इराणचे आखात|इराणच्या आखाताला]] [[ओमानचे आखात|ओमानच्या आखातासोबत]] जोडणारी एक अरुंद [[सामुद्रधुनी]] आहे. इराणच्या आखाताला [[अरबी समुद्र]] व [[हिंदी महासागर]]ासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस [[इराण]] तर दक्षिणेस [[संयुक्त अरब अमिराती]] व [[ओमान]] हे देश आहेत. जगातील एकूण [[खनिज तेल]] वाहतूकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत.
 
ह्या सामुद्रधुनीच्या [[इराण]]जवळील स्थानामुळे अनेकदा इराण व [[अमेरिका|अमेरिकेदरम्यान]] तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ जुलै १९८८ रोजी अमेरिकन नौसेनेने २९० प्रवासी असलेले [[इराण एअरएर फ्लाइट ६५५]] हे विमान चुकीने पाडले होते.
 
[[वर्ग:सामुद्रधुन्या]]