"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८१:
१८ जूनला इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले. आणि म्हणून आज पर्यंत १८ जूनला त्यांची पुण्यतिथी साजरी होते.
 
== विशेष आणि असली चित्र ==
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, [[पोवाडे]] रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य [[भा. रा. तांबे]] यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.
``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।<br/>
ओळ ९०:
गंगाधर भार्या झाशी सम्राज्ञीनी ll लेखक : मनिष अहिरे, रितेश ठाकूर
 
'''राणी असली लक्ष्मीबाईंचे चित्र''' =
 
राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमनाबाई खानवलकर उर्फ यमुनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसार १८५० व १८५७ साली आग्रा येथून एक चित्रकार आलेला त्याने राणी लक्ष्मीबाईंचे काही चित्र काढले.