"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७:
परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय [[गव्हर्नर जनरल डलहौसी]]ने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. [[१३ मार्च]], [[इ.स. १८५४]] रोजी [[झाशी]]च्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने ''मी माझी झाशी देणार नाही'' असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.
 
झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
[[File:Jhansi Fort and city.jpg|thumb|झाशीचा किल्ला]]