"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८७:
* स्वराज्यरक्षिनी, फिरंगमर्दीनी l राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी ll शस्रधारिनी समर भवानी l
गंगाधर भार्या झाशी सम्राज्ञीनी ll लेखक : मनिष अहिरे, रितेश ठाकूर
 
राणी असली लक्ष्मीबाईंचे चित्र =
 
राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमनाबाई खानवलकर उर्फ यमुनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसार १८५० व १८५७ साली आग्रा येथून एक चित्रकार आलेला त्याने राणी लक्ष्मीबाईंचे काही चित्र काढले.
 
१) १८५० साली महाराजा गंगाधरराव यांच्या आदेशावरून हस्ती दंताच्या फलकावर वधूवेषातील राणी लक्ष्मीबाईंचे चित्र काढले. हे चित्र १८६१ साली इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात ठेवले गेले. कालांतराने ह्या चित्राचे फोटो मागवून राणीचे भाचे गोविंदराव तांबे यांनी महाराष्ट्रीय शैलीत चित्र काढून घेतले. हे चित्र आज ही महाराष्ट्रातील नेवाळकर व तांबे कुटुंबाकडे रत्नागिरी येथे आहे.२०२१ व २०२२ साली ह्या चित्राला रंगविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी समाजसेवक राणी झाशी इतिहासकार कुमार रितेशराजे ठाकूर यांनी केले.
 
२) १८५७ साली नोव्हेंबर महिन्यात राणी लक्ष्मीबाईंचे प्रसिद्ध सारंगी नावाच्या सफेद घैडीवर बसलेले चित्र रेखाटले गेले. ते आज इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात आहे.
 
३) १८६१ साली रतन कछवाहा नावाच्या झाशी राजचित्रकाराणे इंदूरच्या धनाढ्य बलिया सरदार यांच्या सांगण्यावरून एक काल्पनिक चित्र रेखाटले. त्यात राणी लक्ष्मीबाई ह्या ढाल व तलवार हाती घेतलेल्या योध्दा रूपात आहेत.
 
४) राणी लक्ष्मीबाईंचे सर्वत्र सिंहासनावर बसलेले चित्र पसरवले जाते. खर तर हे चित्र राणी लक्ष्मीबाईंचे नसून मराठा तंजावर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांची कन्या राजकुमारी मुक्तांबाबाई राणीसाहेब छत्रपती यांची आहे. मुळचित्र हे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात उपलब्ध आहे.
 
==झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटके==