"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
::[[Image:Yes.png|15px]] झाले. पान संपादनक्षम होण्यासाठी अर्धसुरक्षीत केले.
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०७:५२, १२ सप्टेंबर २०१५ (IST)
 
== आदिवासी बोहाडा उत्सव ==
 
मुखवट्य यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाड बोहाडा म्हणजे मुखवरटे धारी सांगे परंतु ती सोंग नसून कालाकार स्वत:चे व्यक्तिमत्व आहोत असे मानून आवतार घेत असतात बोहाडा ही नृत्यपरंपरा गेल्या दोनशे वर्षांपासून जोपासाली गेली आहे.साधारणतः बोहाडा हा शब्द बोहाडणे म्हणजे खूप हिडणे हया वाक्यप्रचारातून आला असावा.असा एक अंदाज आहे. कारण बोहाडा हा पद्यायात्रे सारखा रात्रभर गावभर फिरून साजरा केला जातो.
हा सण आदिवासींचा सण म्हणून ओळखाला जातो. तो
महाराष्ट्रातील ठाणे, नासिक, अहमदनगर या जिल्हातील
साधारणतः चैत्र - वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात
येतो. तो गावदेवतेचा मुहूर्त साधून गावात उत्सव-
साजरा केला जातो. लोक चैत्र- वैशाखाच्या सुमारास
रिकामे झालेले असतात. रानातीय शेतातीय किरकोळ
कामे संपालेली असतात. नवा सीझन, नवा पाऊस
एक - दोन महिन्यांवर असतो. शेतकयाचा दिवस मोकळा
असतो. त्या मोकळ्या दिवसांत बोहाडा रंगवतो, गावोगावी
उत्सव साजरेर होतात. अशा वेळी गावदेवीचा मुहूर्त साधून
बोहाड्याची सुरुवात होते.
बोहाड्यात नवसाची सोंगे, मानाची सोंगे ठरलेली असतात. बोहाड्यात नवीन सोंगाची सुरुवात करायची ठरल्यासती सन्मानपूर्वक व पुजाविधीने केली जाते.लोकातीय कालावंत देहभान विसरून उत्सवात भाविकतेने आणि श्रध्देने नाचतात. बोहाडा हा करमणुकीचा प्रकार
समजला जात असला तरी आदिवासींच्या जीवनात त्याला
महत्त्वाचे स्थान आहे. तो त्याच्या जीवनातीय धार्मिक
विधी आहे. ती केला नाही तर त्यांच्या पाड्यावर संकटे
येतीय. पाऊसपाणी येणार नाही, धनधान्य पिकनार नाही
असे वाटते. म्हणून गावच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी बोहाडा
हा उत्सव केलाच पाहिजे, अशी त्यांची धार्मिक भावना
असते. बोहाड्यात वेशभूषोला फारसे महत्व नसते. तर काहींची स्वत: ची वेशभूषा असते. काहीजण झगा, फेरा, गदा, तलवारही, लेहंगा चाळ, घुंगरू इ. सामान भाड्याने
आणतात. परंतु सोंगे नाचवताना अमुक एक गोष्टीमुळेयअडले आहे असे होत नाही. तर नेहमीच्या कपड्यांतही
सोंगे नाचवाली जातात.
बोहाडा हा तीन दिवसांचा, पाच, सात दिवसांचा असतो. काही बोहाडे हे नवसाच असतात तर काही ठिकाणी एकाच पाड्यावर दोन दोन बोहोडे होतात. एका बोहाड्यात कमीत कमी पंचवीस ते तीस कलावंत असतात बोहाड्यात सुरुवात थापने होते. थाप म्हणजे हिंगुळात हाताची पाच बोटे बुडवून पंजासकट त्याचा ठसा देवळाच्या भिंतीवर उमटवल्या जातो. बोहाड् देवीची पूजा मंगळवारी किंवा शुक्रवारी केले जाते. गावातीय वृद्ध मंडळी मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभ होण्याअगोदर काही दिवस बोहाड्यात काम करणाऱ्या नवागत तरुणाची कसून परीक्षा घेतात.विशेषतः त्यांच्या नाचण्याची तयारी पाहतात.
भारतात अनेक ठिकाणी असे बोहाडा मुखवटानाट्य सादर केले जाते. बोहाड्यातीय पात्रे संवाद म्हणत नसल्याने बोहाड्याला संहिता नसते.ते विविध देवतांच्या सोंगदर्शनातून सादर केले जाते. आदिवासी फार वर्षांपूर्वी रानट प्राण्यांचे मुखवटे धारण त्यांची सांगे आणत. परंतुत्यांचा संपर्क'नागरी' संस्कृतीशी वधर्माशी आल्यावर धार्मिक महत्त्वाच्या देव देवतांचे मुखवटे बोहाड्यात घेऊ लागले.
बोहाडा सुरू होण्यापूर्वी मिरवणूक निघते, त्याचा मोहाट असे म्हणतात. बोहाड्याचे यजमान,आयोजक, व बोहाडा पाहण्यास आलेले प्रेक्षक मिरवणूक सामील होतात. मिरवणूक देवीच्या देवळापर्यंत येऊनविसर्जित होते, त्यानंतर गणपती, सारजा, राम, रावण असे अनेक मुखवडे धारण केलेली मंडळी एकापाठोपाठ एक येतात. त्याचबरोबर, सनई, संबळ, सूर ही वादये वाजवणारे असतात. त्यांच्या बरोबर इतर मंडळीही एकापाठोपाठ एक चालत असतात. त्यामध्ये विविध जाती धर्मातिल लोक असतात. देवीचा चुडा भरण्याचा मान मुस्लिम धर्मिय शेख या कासाराचा असतो.
बोहाड्यात भाग घेणारी मंडळी ज्या दिवशी मुखवटा धारण करायचा असतो. त्या दिवशी उपवास करतात, सोंगे परंपरेने त्या त्या घरात चालत आलेली असतात. प्रत्येक सोंगाये ठेके वेगवेगळे असतात. सोंगे बदलले की ठेका बदालतो.
अशा प्रकारे पहाटे पर्यंत विविध प्रकारचे मुखवर धारण
केलेली सोंगे येत असतात. सूर्याची पहिली किरणे पडाली,
की देवीचे रूप घेतालेली व्यक्ती देवीच्या देवळात येते
भक्त तिची पुजा करतात. पुजा आटोपल्यावर, देवी
बाहेर पडते. मंडपात (चांदणी) आल्यावर तिची गाठ
म्हसोबा या पात्राशी पडते. त्यावेळी युद्ध होऊन
देवी वध करते. हातात नारळ घेऊन आजूबाजूच्या उभी
असालेली भक्तमंडळी त्यावेळी नारळ फोडतात. त्यानंतर
देवी चांदणीत येऊन बसते, तेव्हा मंडळी त्यांचे त्यांचे
नवस फेडतात, तर काही नवीन नवस बोलतात दुपारपर्यंत
विधी चाललेला असतो. नंतर लोक त्यांच्या त्यांच्या घरी
जातात व संध्याकाळी होणाच्या कुस्त्याचे फड पाहण्यास
परत येतात. सोहळा एक रात व दिवस चालू असतो. [[सदस्य:सोनाली शिद|सोनाली शिद]] ([[सदस्य चर्चा:सोनाली शिद|चर्चा]]) २३:३७, २७ मे २०२२ (IST)
Return to the project page "चावडी".