"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६८ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
आवश्यक भर
(आवश्यक भर)
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. [[हिंदू तत्त्वज्ञान]] त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/lokrang/success-story-writer-laxmanshastri-joshi-1899634/|title=महाराष्ट्रीय विचारविश्वाचे अजातशत्रू नेतृत्व|website=Loksatta|language=mr|access-date=2022-05-27}}</ref>
 
==सामाजिक सुधारणा==
अस्पृश्यता निवारण, विधवा पुन: विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.
 
==प्रकाशित साहित्य==
१६,२४३

संपादने