"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(→‎शिक्षण व बालपण: संदर्भ जोडला)
 
==शिक्षण व बालपण==
जोशींचा जन्म [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातील]] पिंपळनेर येथे आणि शिक्षण [[वाई]] येथील [[प्राज्ञपाठशाला|प्राज्ञ पाठशाळेत]] झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.<ref name=":1" /> स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. [[हिंदू तत्त्वज्ञान]] त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/lokrang/success-story-writer-laxmanshastri-joshi-1899634/|title=महाराष्ट्रीय विचारविश्वाचे अजातशत्रू नेतृत्व|website=Loksatta|language=mr|access-date=2022-05-27}}</ref>
 
==प्रकाशित साहित्य==
१६,२४३

संपादने