"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रकाशित साहित्य: संदर्भ घातला
आवश्यक भर
ओळ १:
'''तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी''' ([[जानेवारी २७]], [[इ.स. १९०१|१९०१]] - [[मे २७]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी]] लेखक, [[कोश|कोशकार]] व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=U8NBDgAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT271&dq=lakshman+shastri+joshi&hl=en|title=My Dear Bapu: Letters from C. Rajagopalachari to Mohandas Karamchand Gandhi, to Debdas Gandhi and to Gopalkrishna Gandhi|last=Gandhi|first=Gopalkrishna|date=2012-10-05|publisher=Penguin UK|isbn=978-81-8475-720-0|language=en}}</ref> जोशींचा जन्म [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातील]] पिंपळनेर येथे आणि शिक्षण [[वाई]] येथील [[प्राज्ञपाठशाला|प्राज्ञ पाठशाळेत]] झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
==शिक्षण व बालपण==
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. [[हिंदू तत्त्वज्ञान]] त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
जोशींचा जन्म [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातील]] पिंपळनेर येथे आणि शिक्षण [[वाई]] येथील [[प्राज्ञपाठशाला|प्राज्ञ पाठशाळेत]] झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. [[हिंदू तत्त्वज्ञान]] त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.
 
==प्रकाशित साहित्य==