"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ ४:
विविध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. {{संदर्भ हवा}} अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो.<ref>https://www.nls.ac.in/students/SBR/issues/vol10/1002.pdf दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची गूगल कॅश आवृत्ती जशी अभ्यासली</ref>
 
भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तीकसयुक्तिक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते.<ref>http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली</ref> एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.
==सुयोग्य दक्षता आणि काळजीचे घटक==
सुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तीकसयुक्तिक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता<ref>http://indiankanoon.org/doc/859435/ Harbhajan Singh vs State Of Punjab on 2 March, 1965 indiankanoon.org वर मजकुर ७ एप्रील २०१५ रोजी दुपारी १४ वाजून १२ मिनीटांनी जसा अभ्यासला</ref> असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्त्वाची आहे.<ref>http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1904.01.pdf संस्थळ दुवा दिनांक ६ एप्रील २०१५ सकाळी १० वाजून ३० मिनीटांना जसा अभ्यासला</ref>
 
Codification, Macaulay and the Indian Penal Code: या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधिक महत्त्व दिले जाते<ref>Codification, Macaulay and the Indian Penal Code: The Legacies and Modern Challenges of Criminal Law Reform (Google eBook) Professor Barry Wright, Professor Stanley Yeo, Dr Wing-Cheong Chan</ref> {{दुजोरा हवा}}.