"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती))
 
== संस्कृत शब्द<ref name=":0" /> ==
भैरव हा शब्द भीरु (भित्रा) या संस्कृत शब्दापासून बनल्यासारखे दिसते आणि कोशकारांचेही तसेच मत आहे परंतु भीरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे भीषण असा त्या दोन शब्दांच्या अर्थांत पूर्णपणे विरोध दिसतो. त्यामूळेच भैरों, बहिरोबा वा भैरोबा या ग्रामदेवतेचे शिवाशी तादात्म्य मानले गेले, तेव्हाच त्या देवतेच्या देशी नावाचे भैरव असे संस्कृतीकरणसांस्कृतिकरण झाले असण्याची शक्यता आहे.
 
भैरव शब्दाचे भैरवा असेही स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता निर्ऋती व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत.
७२,८८२

संपादने