"उंदीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ २१:
आपल्याकडे विविध [[देव]] [[देवता|देवतांची]] विशिष्ठ [[वाहन|वाहने]] आहेत. त्यापैकी उंदीर हे [[गणपती|गणपतीचे]] वाहन आहे असे मानले गेले आहे. [[भाद्रपद|भाद्रपदातील]] [[गणेशोत्सव|गणेशोत्सवाच्या]] [[काळ|काळात]] गणपतीबरोबरच उंदराचीही [[पूजा]] केली जाते.
 
== शारिरीकशारीरिक संरचना ==
उंदीर आकाराने लहान असतो, वजन ३०-५० ग्रॅ., लांबी ८-१० सेंमी. आणि शेपूट बारीक व शरीराएवढ्या लांबीचे असते. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. कान मोठे व मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद सारख्या आकाराचे व आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या व संख्येने अधिक असतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उंदीर" पासून हुडकले