"कीटकनाशक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{बदल}}
'''कीटकनाशक''' किडे नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी पदार्थ आहेत. २०व्या शतकातील कृषी उत्पादकता वाढीमागील कीटकनाशके हा एक प्रमुख घटक असल्याचा दावा केला जात आहे. कीटकनाशके दोन प्रमुख गटांमध्ये विभागली जाऊ शकतातःशकतात: अंतरप्रवाही किंवा दैहिक कीटकनाशके, ज्यात अवशिष्ट किंवा दीर्घकालीन क्रिया असतात; आणि स्पर्शजन्य कीटकनाशके, ज्यात अवशिष्ट क्रिया नाही. कीटक नाशकांची फवारणी हे प्रामुख्याने शेतकरी आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण हे शासनाने ठरवून दिले आहे.अधिक प्रमाणात कीटकनाशक फवारणी हे शेतकरी आपल्या शेतात करतात पण त्याचा विषारी प्रभाव हा पिकांवर पडतो. आणि शेताची नासाडी होते.म्हणून कीटक नाशके वापरू नये
 
=== कीटकनाशक फवारतांना घ्यायची काळजी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कीटकनाशक" पासून हुडकले