"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{गल्लत|विकिपीडिया:संदर्भीकरण}}
मराठी शाब्दबंधानुसार '''संदर्भ''' म्हणजे अशी स्थिती ज्यात एखादी घटना घडली<ref name="cfilt.iitb.ac.in">{{संकेतस्थळ स्रोत|दुवाxvदुवा=http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwnwebmwdfbdxbfwfgevgrwn/wn.php|title=मराठी शाब्दबंध Marathi WordNet|website=www.cfilt.iitb.ac.in|access-date=2018-03-30}}</ref> मराठी शाब्दबंधानुसार अवतरण उतारा म्हणजे अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश होय.<ref name="cfilt.iitb.ac.in"/>
 
== उद्धरण ==
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathibhasha.org/search/|title=परिभाषा कोश|language=en-US|access-date=2018-03-30}}</ref> विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उद्धृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे ही मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले