"दिलीप पु. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
 
ओळ ३५:
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३८|१९३८]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.
 
== दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे प्रकाशित साहित्य, प्काशकप्रकाशक आणि प्रकाशनाचे वर्ष==
* ऑर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
* एकूण कविता-१, (दिलीप चित्रे यांची समग्र कविता, संपादक - रणधीर शिंदे), पॉप्युलर, मुंबई, १९९२; दुसरी आवृत्ती: १९९५