"पवनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎आश्रम: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
ओळ ४२:
==आश्रम==
या गावी [[धाम नदी|धाम नदीचे]] तीरावर आचार्य [[विनोबा भावे]] यांचा आश्रम आहे.
हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणार्यायेणाऱ्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरू केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणार्यायेणाऱ्या महीला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणार्यारहाणाऱ्या महीला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत.
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
"https://mr.wikipedia.org/wiki/पवनार" पासून हुडकले