"नवग्रह स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
ओळ ४७:
==नवग्रह स्तोत्र मराठी अर्थ==

१. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्याकरणाऱ्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

२. दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, क्षीरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

३. धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

ओळ ५४:
६. हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरू असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

७. निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, छाया व [[सूर्य]] यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

८. अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्याछळणाऱ्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

९. पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्याकरणाऱ्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

१०. याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

११. नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.