"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ ३३:
 
विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपट सृष्टीतून अचानक निवृत्ती घेतली व आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले. साधारण ५ वर्षे ओशो रजनीश यांच्या आश्रमात संन्यास घेतल्यावर १९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी पुनश्च चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले.
डिम्पल कपाडिया यांच्या बरोबर इन्साफ चित्रपट करून त्यांचे पुनरागमन झाले. 'जुर्म' , 'चांदनी', 'दयावान 'असे काही अतिशय गाजलेले चित्रपट या दुसर्यादुसऱ्या सत्रात विनोद खन्ना यांनी गाजवले.
 
==राजकीय कारकीर्द==