"खंजिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
 
ओळ १५:
*सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात कोणताही खंड पडू दिलेला नाही. वनविभागातील राज्य व देश पातळीवरील १७ पुरस्कारांनी कामाजी पवार यांना सन्मानित केलेले आहे. संत तुकाराम महाराज वनग्राम योजना ही गावपातळीवर राबविणारे वनविभागातील कामाजी पवार हे पहिले अधिकारी होत. वनग्राम योजना , वनसंरक्षण, वनशेती, पर्यावरणप्रेम, ग्रामस्थांशी व वन्यजीवांशी सलोख्याचे संबंध यामुळे कामाजी पवार यांना दोनवेळा सुवर्ण पदकांनी तर एकवेळा रजतपदकाने गौरविण्यात आले आहे.*
*कामाजी पवार यांनी प्रथम कुटुंब या तत्त्वान्वये त्यांच्या गावातील २१ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक आपल्या मुळगावी उभारले आहे.वडील तलाठी होते.त्यांचे २ नंबरचे बंधु १५ वर्षे निवघा गावचे बिनविरोध सरपंच होते. देवीदास पवार हे त्यांचे बंधू परभणी महापालिकेचे आयुक्त आहेत. तर ४ नंबरचे बंधू हे एमडी असून प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य म्हणून नावाजलेले आहेत. कामाजी पवार यांच्या प्रेरणेने शेकडो युवक प्रशासकीय सेवेत आले आहेत, हे त्यांचे कार्य एकमेवाद्वितीय आहे.*
*कामाजी पवार यांच्या योगदानातून मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना डिजीटल क्लासरुमची सोय करून देण्यात आली आहे. मराठवाड्यासह देशातील प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छित असलेल्या तरुणांना, पर्यावरणप्रेमींना, वनशेती करत असलेल्या शेतकर्यांनाशेतकऱ्यांना, ६०५६ जाती-पोटजाती-जमातीतील ऋणानुबंध जोपासू पाहत असलेल्या युवकांना, आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कामाजी पवार हे आपलेसे वाटतात, हे विशेष!*
 
मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित होऊन "मराठा सेवा संघ - काल, आज आणि उद्या" ह्या पुस्तकाचे लिखाण करून त्याचे हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर करून मराठा सेवा संघाचा विचार देश स्तरावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे कार्य केले आहे.तसेच २२ राज्यात मराठा सेवा संघाचे कार्य करून संस्थात्मक उभारणी केली आहे. मराठा विद्यार्थ्यांना भोजन-निवासाची सोय मोफत व्हावी म्हणून अनेक ठिकाणी वसतिगृहे स्थापन केली आहेत. बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीस्तव मोलाचे सहकार्य केले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/खंजिरी" पासून हुडकले