"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट समूह
|group = चमार/चांभार |
|image= <div style="white-space:nowrap;">[[File:The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg|thumb|right|250px]]
| caption = सूत कातनारी चांभार व्यक्ती, साभार- ''द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिनंस ऑफ इंडिया'' (१९१६)
|poptime =५ कोटी</br>'''प्रमाण'''</br> भारतातील लोकसंख्येत ५ ते ५.१ % </br> |popplace =
'''प्रमुख''' </br>[[उत्तर प्रदेश ]]</br>
'''इतर लक्षणीय लोकसंख्या'''</br>
[[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[कर्नाटक]], [[पश्चिम बंगाल]], [[गुजरात]], [[महाराष्ट्र]], [[तेलंगाणा]]<ref>https://joshuaproject.net/maps/india/17405</ref> </br> '''इतरः-'''</br>
[[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]] |
langs = मुख्यः- [[हिंदी ]] व स्थानिक भाषा |
rels = हिंदू, शीख, मुस्लिम, रैदास, ख्रिश्चन
आणि बौद्ध }}'''
'''चांभार''' हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. हाही चौथ्या क्रमांकाचा बलुतेदार. हा भारतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचा]] समाज आहे, जो प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः [[हिंदू]] धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि [[पंजाब]]च्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चमार" पासून हुडकले