"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तींची नावे आणि त्यासंदर्भातील पुरावे संपादित केले तरी ते आपण गुगल वर सर्च करू शकता
ओळ ४०:
धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे धुळे जिल्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत झाली आहे.काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.
 
== उल्लेखनीय लोक ==
== संदर्भ ==
* मनोज बदाले - राजस्थान रॉयल्सचे सह-मालक, इंडियन प्रीमियर लीग संघ <ref name="इंडियन एक्सप्रेस">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= https://indianexpress.com/article/sports/cricket/we-wanted-strong-indian-core-and-we-got-it-royals-owner-badale-7773387/ |title=We wanted strong Indian core and we got it: Royals owner Badale| संकेतस्थळ= indianexpress.com}}</ref>
* तुषार रायते - सुप्रसिद्ध उद्योजक तसेच नेक्स्टजेनडिजिहब ग्रुपचे संस्थापक आणि संचालक <ref name="भास्कर">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= https://www.mid-day.com/lifestyle/infotainment/article/tushar-rayate-transforming-the-rural-atmosphere-with-nextgendigihub-23168794 |title=Tushar Rayate transforming the rural atmosphere with 'NextgenDigiHub' | संकेतस्थळ= www.mid-day.com}}</ref>
* सायली संजीव चांदसरकर - मराठी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री <ref name="टाइम्स ऑफ इंडिया">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/sayali-sanjeev-pens-an-emotional-note-post-her-fathers-demise-last-month/articleshow/88607290.cms |title= Sayali Sanjeev pens an emotional note post her father's demise last month | संकेतस्थळ= timesofindia.indiatimes.com}}</ref>
* सुभाष भामरे - माजी. केंद्रीय राज्यमंत्री (संरक्षण) <ref name="डी.एन.ये इंडिया">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= https://www.dnaindia.com/mumbai/report-lok-sabha-election-2019-union-minister-subhash-bhamre-in-triangular-fight-in-dhule-2741307 |title= Lok Sabha Election 2019: Union Minister Subhash Bhamre in triangular fight in Dhule | संकेतस्थळ= dnaindia.com}}</ref>
* अनिल अण्णा गोटे - एक भारतीय राजकारणी आणि विधानसभेचे सदस्य, धुळे शहरातून भाजपकडून दोनदा निवडून आले होते. <ref name="ऐशियन एज ">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= https://www.asianage.com/metros/mumbai/131219/bjp-rebel-anil-gote-joins-ncp.html |title= BJP rebel Anil Gote joins NCP | संकेतस्थळ= asianage.com}}</ref>
* यशवंतराव सखाराम देसले - स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी
* पल्लवी पाटील - मराठी चित्रपट अभिनेत्री
* ललित प्रभाकर - मराठी चित्रपट अभिनेत्री
* स्मिता पाटील - बॉलिवूड अभिनेत्री
* विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते
* जयकुमार जितेंद्रसिंह रावल - पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री, महाराष्ट्र सरकार.
* हरीश साळवे - भारताचे माजी सॉलिसिटर जनरल
* राम व्ही. सुतार - स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आणि विकासक
 
== बाह्य दुवे ==
* [http://dhule.gov.in/ धुळे जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.shirpur1.com shirpur1.com शिरपूर तालुक्याविषयीचे माहिती देणारे संकेतस्थळ]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}