"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Jadhav Rutuja (चर्चा)यांची आवृत्ती 1976256 परतवली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''नृत्य''' ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.विविध प्रांतात२९ नृत्याचीवेगळीएप्रिल परंपराहा आहेजागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.p
 
केला जातो.
 
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहे व ते सफल सुद्धा झालेल आहे.
 
==पार्श्वभूमी==
भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.
देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.
 
नृत्यात कारकीर्द करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
Line १४ ⟶ ११:
 
== भारतीय नृत्यशैली==
नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातील [[कथक]], [[मणिपुरी नृत्य|मणिपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत, तर [[कुचिपुडी]], [[ओडिसी नृत्य|ओडिसी]], [[मोहिनीअट्टम]] या भगिनी शैली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=नृत्यात्मिका|last=भिडे-चापेकर|first=सुचेता|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन|year=२००८|isbn=81-7421-104-14|location=पुणे|pages=४२ ते ५८}}</ref>
यातील कथक, [[मणिपुरी नृत्य|मणिपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.
तर [[कुचिपुडी]], [[ओडिसी नृत्य|ओडिसी]], [[मोहिनीअट्टम]] या भगिनी शैली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=नृत्यात्मिका|last=भिडे-चापेकर|first=सुचेता|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन|year=२००८|isbn=81-7421-104-14|location=पुणे|pages=४२ ते ५८}}</ref>
 
===== भरतनाट्यम =====
# ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
# या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
Line २९ ⟶ २४:
# रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम
 
===== कथक =====
# उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
# मोगल संस्कृतीचा प्रभाव
Line ४० ⟶ ३५:
# रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष.
 
===== कथकली =====
# केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
# आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
Line ५१ ⟶ ४६:
# रचना - श्लोक, पदम, कलाझीम
 
===== मणिपुरी नृत्य =====
# मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली.
# वैष्णव संप्रदायाचा प्रभाव.
Line ६३ ⟶ ५८:
==भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार==
* अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
* आंध्र प्रदेश -[[कुचीपुडीकुचिपुडी]], कोल्लतम
* आसाम -बिहू[[बिहु नृत्य]], जुमर नाच
* उत्तर प्रदेश -[[कथक]], चरकुला
* उत्तराखंड -गढवाली
* उत्तरांचल -पांडव नृत्य
* ओरिसा -[[ओडिसी]], छाऊ[[छऊ नृत्य]]
* कर्नाटक -[[यक्षगान]], हत्तारी
* केरळ -[[कथकली]]
* गुजरात -[[गरबा]], [[दांडिया रास]]
* गोवा -मंडो
* छत्तीसगढ -पंथी
* जम्मू आणि काश्मीर -रौफ
* झारखंड -कर्मा, छाऊ
* मणिपूर -[[मणिपुरी नृत्य]]
* मध्य प्रदेश -कर्मा, चरकुला
* महाराष्ट्र - [[लावणी]]
Line ८४ ⟶ ७९:
* पंजाब -[[भांगडा]], गिद्धा(गिद्दा)
* पश्चिम बंगाल -गंभीरा, छाऊ
* बिहार -छाऊ[[छऊ नृत्य]]
* राजस्थान -[[घूमरघुमर]]
 
==नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने==
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले