"कोशिंबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३:
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरित करावयाचे लेख]]
काकडी, कांदा,दही, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबूरस यांच्या मिश्रणास कोशिंबीर असे म्हणतात. सर्वसाधारणपणे याला हिंदीत सलाद आणि इंग्रजीत सॅलड असे म्हणतात.मराठी पाककृतींमधील पचडी,चटका हीदेखील याच पदार्थाची निरनिराळी रूपे होत.हा ताटाच्या डाव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक खाद्यपदार्थ आहे.इंग्रजी पद्धतीनुसार करायच्या कोशिंबीरींवर विविध प्रकारचे ड्रेसिंग/पातळ मिश्रण (उदा: व्हिनेगर,काळी मिरेपूड आणि काही मसाल्यांचे मिश्रण)घातले जाते. फळ व भाज्यांच्या फोडी करून, तुकडे करून किंवा गोल चकत्या करून त्यावर सजावट किंवा इतर प्रकिया करून हा पदार्थ वाढला जातो. विशेषत: डाएटवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा पदार्थ लोकप्रिय असतो. <nowiki>[[फ्रूट सॅलड]]</nowiki> व<nowiki>[[व्हेजिटेबल सॅलड]]</nowiki> बनविले जाते. हल्ली <nowiki>[[फ्रूट व व्हेज कार्व्हिंग]]</nowiki>ही लोकप्रिय आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोशिंबीर" पासून हुडकले