"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
== विविध देशातीला पावाचे प्रकार व नावे ==
* उत्तर भारतीय [[हिंदी भाषा]] भाषेत - [[पराठा]], रोटी, [[चपाती]]
* [[स्पेन]] - पान
* [[ज्यु]] - चल्लाह
* [[चेकोस्लोव्हाकिया]] - फ्लॅट ब्रेड, स्वीट ब्रेड,लोफ,बनपाव असे पावाचे कित्येक वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे [[चेकोस्लोव्हाकिया]] देशातील. तेथे पावापासून एक उभट आकाराचा सुबक असा ब्रेडचा वाडगा(बोल)बनविला जातो व त्याचा एखाद्या भांड्याप्रमाणे उपयोग करून त्यात [[गार्लिक सूप]],[[ओनिअन सूप]] नॉनव्हेज सूप वाढले जाते. त्याला झाकणही पावाचेच असते. गरम गरम सूप पिताना आतील खुसखुशीत ओलसर पावही खाता येतो. बऱ्याच काळापासून ही पद्धत युरोपातही पसरली आहे.
 
== बाह्य दुवे ==
अनामिक सदस्य