"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
* [[स्पेन]] - पान
* [[ज्यु]] - चल्लाह
* [[मोरोक्को]] -
* [[फ्रान्स|फ्रांस]] -
* [[चेकोस्लोव्हाकिया]] - फ्लॅट ब्रेड, स्वीट ब्रेड,लोफ,बनपाव असे पावाचे कित्येक वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे चेकोस्लोव्हाकिया देशातील. तेथे पावापासून एक उभट आकाराचा सुबक असा ब्रेडचा वाडगा(बोल)बनविला जातो व त्याचा एखाद्या भांड्याप्रमाणे उपयोग करून त्यात गार्लिक सूप, नॉनव्हेज सूप वाढले जाते. त्याला झाकणही पावाचेच असते. गरम गरम सूप पिताना आतील खुसखुशीत ओलसर पावही खाता येतो. बऱ्याच काळापासून ही पद्धत युरोपातही पसरली आहे.