"आफ्रिकन मोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
| बायनॉमियल_अधिकारी = [[जेम्स कॅपिन]], १९३६
}}
'''आफ्रिकन मोर''' किंवा '''काँगो मोर''' (वैज्ञानिक नाव:''Afropavo congensis''), ही आफ्रिकेच्या [[काँगोचे प्रजासत्ताक|कांगो]] खोऱ्यातील मूळ [[मोर|मोराची]] एक प्रजाती आहे.<ref name="dowsett">Dowsett, R. J.; Forbes-Watson, A. D. 1993. </ref> ही जगातील तीन मोर प्रजातींपैकी एक आहे आणि आफ्रिकेतील मूळ पाव्होनिना उपकुटुंबातील एकमेव सदस्य आहे.<ref name="Mulotwa">{{जर्नल स्रोत|last=Mulotwa|first=M.|last2=Louette|first2=M.|last3=Dudu|first3=A.|last4=Upoki|first4=A.|last5=Fuller|first5=R. A.|date=2010|title=Congo Peafowl use both primary and old regenerating forest in Salonga National Park, Democratic Republic of The Congo|journal=Ostrich|volume=81|pages=1–6|doi=10.2989/00306525.2010.455811}}</ref> या जातीची [[आय.यू.सी.एन. लाल यादी]] मधील [[असुरक्षित प्रजाती]] वर्गात नोंद करण्यात आली आहे.<ref name="iucn status 19 November 2021" />
 
डॉ. चॅपिन यांच्या निरीक्षणानुसार मूळ कॉंगोलीज लोक आपल्या डोक्यावर लांब लाल-तपकिरी पिसे लावत असत जी चॅपिन यांना माहीत असलेल्या पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीत दिसून येत नव्हती. नंतर, चॅपिन यांनी मध्य आफ्रिकेच्या रॉयल म्युझियमला भेट दिली आणि '[[भारतीय मोर]]' असे लेबल असलेले समान पिसे असलेले दोन नमुने पाहिले. यावरून त्यांनी काँगो मोर, पूर्णपणे भिन्न प्रजाती असल्याचे नोंदवले. इ.स. १९५५ मध्ये चॅपिन यांना या प्रजातींचे सात नमुने शोधण्यात यश मिळाले. काँगो मोरात मोर आणि गिनीफॉल या पक्षांची शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे ही प्रजाती दोन कुटुंबांमधील दुवा असल्याचे मानण्यात येते.<ref name="waza">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.waza.org/en/zoo/choose-a-species/birds/pheasants-grouse-chickens-quails-and-relatives-galliformes/afropavo-congensis|title=Congo Peafowl|publisher=World Association of Zoos and Aquariums|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150706082828/http://www.waza.org/en/zoo/choose-a-species/birds/pheasants-grouse-chickens-quails-and-relatives-galliformes/afropavo-congensis|archive-date=6 July 2015|access-date=4 March 2014}}</ref>