Usernamekiran

२१ ऑक्टोबर २०१२ पासूनचा सदस्य
१० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
update
(→‎महत्वाची पाने: added pages, moved barnstar to talkpage)
(update)
* जर तुम्हाला BOT ची मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.
 
नमस्कार, मी किरण. मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण जवळपास २०१५ पासून मी आयर्लंड मध्ये राहतो. माझे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र बोर्डातील (अनेक) मराठी माध्यम शाळेत झाले. नंतर पदवी, व पदव्यूत्तर शिक्षण computer विषयात झाले. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण मी सध्या वास्तव्यास महाराष्ट्रात नसतो.
 
==महत्वाची पाने==