"महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[बेळगांव|बेळगाव]] जिल्हयात [[मराठी]] भाषिकांचे प्राबल्य असतानाही [[बेळगांव|बेळगावास]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रापासून]] तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. नुकताच हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून जानेवारी २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात या तंट्यावर सुनावणी सुरू होणार आहे. १९५६ रोजी बेळगांवात मराठी लोकांचे स्पष्ट बहुमत होते आणि आजही तेथील ३/४ लोकसंख्या मराठी भाषिक आहे.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=109230 फायनान्शीयल एक्सप्रेस मधील बेळंगाव विषयीचा लेख]</ref>
 
==पार्श्वभूमी==
पूर्वी [[बेळगांव]] हे तात्कालीन बॉम्बे ह्या राज्यात होते. पण [[कर्नाटक]] राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता [[कर्नाटक|कर्नाटकात]] विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजण गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे [[बेळगांव]]ची जनता [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] जाण्यासाठी [[लोकशाही]] मार्गाने लढा देत आहे.
@ganesh_chitale_patil
 
==महाराष्ट्र एकीकरण समिती==
Line १९ ⟶ १८:
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
<div class="references-small">
<references/>
*[http://commons.wikimedia.org/wiki/Image:Seemaprashna.pdf '''बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे?''' -''बेळगाव तरुण भारत'' विशेषांक]
 
*[http://tarunbharat.com/ बेळगांव तरुण भारत] बेळगांवातील आघाडीचे दैनिक
 
==जास्त माहीतीसाठी==
Line २९ ⟶ २६:
*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1307579.cms आता तरी महाराष्ट्राने पाठीशी उभे राहावे!,कर्नाटकाच्या बसवर मिरजेत काळे झेंडे]{{मृत दुवा}}
 
*
 
*[http://www.manogat.com/node/5706 सीमा प्रश्न मानवी हक्क आयोगाकडे न्यावा काय?- मनोगत वाद चर्चा]{{मृत दुवा}}
*[http://www.manogat.com/node/3553 आता तरी महाराष्ट्राने पाठीशी उभे राहावे! मनोगत वाद चर्चा]{{मृत दुवा}}
*[http://en.wikipedia.org/wiki/Belgaum_border_dispute Belgaum border dispute (इंग्रजी विकिपीडिया)]
*[[बेळगांव]]