Usernamekiran

२१ ऑक्टोबर २०१२ पासूनचा सदस्य
९२२ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
माझ्याबद्दल थोडक्यात माहिती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
(माझ्याबद्दल थोडक्यात माहिती)
* जर तुम्हाला BOT ची मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.
 
नमस्कार, मी किरण. मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण जवळपास २०१५ पासून मी आयर्लंड मध्ये राहतो. माझे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र बोर्डातील मराठी माध्यम शाळेत झाले. नंतर पदवी, व पदव्यूत्तर शिक्षण computer विषयात झाले.
—usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १३:४५, ११ डिसेंबर २०२१ (IST)
 
==महत्वाची पाने==
१,६४०

संपादने