"भद्रा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Bhadra River" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
दुवे
ओळ १:
'''भद्रा नदी''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಭದ್ರಾ ನದಿ) दक्षिण [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातील एक नदी आहे.
 
भद्राचा उगम [[कुद्रेमुख शिखर|कुद्रेमुखाजवळ]] [[गंगामूळ]] येथे होतो. येथून भद्रा नदी [[सह्याद्री|पश्चिम घाटाच्या]] टेकड्या पार करीत पूर्वेकडे वाहते. या नदीच्या काठावर [[कुद्रेमुख शिखर|कुद्रेमुख]], [[बलेहोळ]] आणि [[नरसिंहराजपुरा]] (एनआर पुरा) शहरे वसलेली आहेत. या नदीवर [[भद्रावती]] शहराजवळ [[भद्रा धरण]] आहे. याच्या मागे [[भद्रा सरोवर]] तयार झाले आहे. [[शिवमोग्गा|शिवमोग्गाजवळ]] कूडली येथे भद्रा [[तुंगा नदी|तुंगा नदीला]] मिळते व तुंगभद्रा नदीत परिवर्तित होते. तुंगभद्रा [[कृष्णा नदी|कृष्णाची]] प्रमुख उपनदी आहे. कृष्णा पुढे [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला मिळते]] .
 
{{Coord|14|00|N|75|39|E|region:IN_type:river_source:GNS-enwiki|display=inline}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भद्रा_नदी" पासून हुडकले