"मीरा जगन्नाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६० बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
प्रस्तावना
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
(प्रस्तावना)
}}
 
'''मीरा जगन्नाथ''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]] टेलिव्हिजनदूरचित्रवाणी [[अभिनेत्री]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/interview/bigg-boss-marathi-3-finalist-mira-jagannath-talks-on-transgender-controversy/articleshow/88734782.cms|title=मीरा जगन्नाथ ट्रान्सजेंडर आहे? फोटोमुळं आलं चर्चेला उधाण|website=[[महाराष्ट्र टाइम्स]]|access-date=2022-04-26}}</ref> २०२१ मध्ये, तिने ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' या टेलिव्हिजनदूरचित्रवाणी मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने ''[[बिग बॉस मराठी ३]]'' मध्ये सहभाग घेतला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-3-winner-vishal-nikam-and-mira-jagannath-dance-video-viral-sp-687262.html|title='बिग बॉस'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं...|date=2022-04-05|website=[[न्यूज १८ लोकमत]]|access-date=2022-04-26}}</ref>
 
== कारकीर्द ==
==करिअर==
मीराने २०१८ मध्ये ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' या मराठी टेलिव्हिजनदूरचित्रवाणी शोमधूनमालिकेतून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ''ये साजना'' आणि ''शिलावती'' सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय टेलिव्हिजनदूरचित्रवाणी रिॲलिटी शो ''[[बिग बॉस मराठी ३]]'' मध्ये दिसली.
 
==मालिका==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:जगन्नाथ, मीरा}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]