"बुद्धी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ १०३:
 
मित्रांनो आपल्या आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी केल्या तर आपला मेंदू तल्लख होतो. म्हणजेच आपल्या मुलांच्या बाबतीत मुलांचे शिकणे घडत असताना ज्ञानरचनावाद पद्धतीने जर मुलांचे शिक्षण घडलं तर मुलं स्वतःच्या स्वतःला आव्हान घेत शिकत राहतील आणि त्यांना सतत सकारात्मक प्रेरणा दिली तर मुलांची बुद्धी नक्कीच विकसित होते आणि म्हणून मुलांना सतत नवीन आव्हान वेगवेगळ्या गोष्टी करायला दिल्या तर मुलांचा बौद्धीकबौद्धिक विकास होईल .
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बुद्धी" पासून हुडकले