"जागतिक बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ १५:
भारतासहित अनेक देशांना या बँकेने विविध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील [[गुजरात]] मधील [[नर्मदा नदी]] वरील विवादास्पद धरण [[सरदार सरोवर]] प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.
 
[[इ.स. १९९८]] सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने [[मेक्सिको]] व [[इंडोनेशिया]] या देशांना दिलेला सल्ला आर्थीकआर्थिक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
 
== विरोधी बाजू ==
याच वेळी बँकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या [[इंग्लंड]]ला नवीन आर्थीकआर्थिक साम्राज्य उभारण्यासाठी या बँकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व [[अर्थतज्ज्ञ]] [[जोसेफ स्तिगलित्झ]] (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही [[इ.स. १९९९]] मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.
 
== बाह्य दुवे ==