"चार (वनस्पती)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''चार''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीकआयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात.याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बीला [[चारोळी (सुकामेवा)|चारोळी]] म्हणतात.
 
चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड [[काजू]] कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनी आकाराच्या खवल्यांनी विभागलेली असते. हा वृक्ष ॲनाकार्डिएसी (Anacardiaceael) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया कोचीनचाईनेसिस (Buchanania cochinchinensis) आहे