"गॅलापागोस बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ ३:
'''गालापागोस द्वीपसमूह''' ({{lang-es|Archipiélago de Colón}}) हा [[पॅसिफिक महासागर]]ामधील [[विषुववृत्त|विषुववृत्ताच्या]] आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक [[द्वीपसमूह]] आहे. [[ज्वालामुखी]]च्या उद्रेकामधून तयार झालेला हा द्वीपसमूह [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] [[इक्वेडोर]] देशाच्या पश्चिमेस ९२६ किमी अंतरावर स्थित असून तो एक्वेडोरचा एक प्रांत आहे. ह्यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक [[इ.स. १९९८]] मध्ये झाला.
 
या बेटांवर असलेली [[जैवीकजैविक विविधता]] वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले [[सजीव]] व [[वनस्पती]] वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील [[जैवीकजैविक विविधता]] पाहून [[चार्ल्स डार्विन]] ने [[उत्क्रांतिवाद|उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] मांडला. त्याचा [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] या बेटांवरील स्थानिक [[जीवसृष्टी]] पाहून सुचला.
या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या [[स्पेन|स्पॅनीश]] लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची [[कासव]]े व छोटे [[पेंग्विन]] [[पक्षी]]. मात्र आता हे एक [[अभयारण्य]] व जागतिक कीर्ती असलेले [[पर्यटन]] विषयक ठिकाण आहे.