"पर्यावरणशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
निसर्गामधील [[सजीव]] आणि [[निर्जीव]] घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजी होय. आणित्याचबरोबर ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे [[पर्यावरणशास्त्र]] होय. पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये [[भौतिकशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[जीवशास्त्र]], [[अभियांत्रिकी]], [[भूगोल]] ,[[तंत्रज्ञान]] , [[अर्थशास्त्र]] , [[समाजशास्त्र]], [[नीतिशास्त्र]], [[इतिहास]], [[कला]] यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो. दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान यामुळे [[पर्यावरण|पर्यावरणा]]ची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. पर्यावरणशास्त्राविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
[[File:The Earth seen from Apollo 17.jpg|thumb|पर्यावरणशास्त्र]]
{{विस्तार}}https://en.wikipedia.org/wiki/Environmental_science