"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७७:
* '''हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा''' ऊर्फ [[सैलानी बाबा]]चा दर्गा हे पीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिमांचे [[धार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]] येथे आहे. सैलानी बाबाच्या [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[तेलंगणा]], [[मध्यप्रदेश]], [[छत्तीसगड]], [[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यांतून लाखोंच्या संख्येने हिंदू व मुस्लिम धर्मीय लोक उपस्थित राहतात. एका अंदाजानुसार सुमारे ३,००,००० च्यावर भाविक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील हजरत बाबा सैलानी सरकार यात्रेला उपस्थित राहतात.
 
बुलढाणा शहरापासून जवळच 18 किमी दुर असलेले दुधा येथील प्रसिध्दप्रसिद्ध मर्डदी माता मंदिर आहे
हे मंदिर जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे आहे