बदलांचा आढावा नाही
Shubham8763 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''मीरा जगन्नाथ''' ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये मीराने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता. {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = मीरा जग... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Shubham8763 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३०:
==करिअर==
मीराने २०१८ मध्ये ''[[माझ्या नवऱ्याची बायको]]'' या मराठी टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ''ये साजना'' आणि ''शिलावती'' सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ''[[बिग बॉस मराठी ३]]'' मध्ये दिसली.
==मालिका==
{| class="wikitable sortable"
! वर्ष !! मालिका !! भूमिका !! टिपा
|-
|२०१८
|''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''
|संजना
|
|-
|२०२१
|[[येऊ कशी तशी मी नांदायला]]
|मोमो
|
|-
|२०२१ || ''[[बिग बॉस मराठी ३]]'' || स्पर्धक ||
|}
== संदर्भ ==
|