"कुस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
F
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''कुस्ती''' हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी [[खेळ]] आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ [[भारत|भारतात]] तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.
 
[[File:Davangere Wrestlers.jpg|thumb|मातीच्या आखाड्यातील कुस्तीचा सामना]]
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुस्ती" पासून हुडकले