"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४१:
मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
 
==जन्मतिथी==रामभक्त
हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. [[तामिळनाडू]]त आणि [[केरळ|केरळात]] ती [[मार्गशीर्ष|मार्गशीर्षात]], तर [[ओरिसा]]मध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.
* चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान" पासून हुडकले