"उदय उमेश लळीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट जोडली
चित्र बदलले
ओळ १:
{{Infobox officeholder|honorific-prefix=Hon'ble Justice|term_end1=|death_date=<!-- {{Death date and age|df=yes|YYYY|MM|DD|YYYY|MM|DD}} or {{Death-date and age|df=yes|Month DD, YYYY|Month DD, YYYY}} (death date then birth date) -->|birth_place=भारत|birth_name=|birth_date={{Birth date and age|1957|11|09|df=y}}|termstart3=|termstart2=|appointer3=|appointer2=|appointer1=|termend3=|termend2=|term_start1=|name=उदय उमेश ललित|office1=|successor=<!--Can be repeated up to eight times by changing the number-->|predecessor=<!--Can be repeated up to eight times by changing the number-->|appointer=[[प्रणव मुखर्जी]]|nominator=[[आर.एम. लोढा]]|term_end=<!--Can be repeated up to eight times by changing the number-->|term_start=१३ ऑगस्ट २०१४|office=[[न्यायाधीश]], [[भारतीय सर्वोच्च न्यायालय]]|honorific-suffix=|caption=उदय उमेश ललित|image=File:Justice_L._Nageswara_RaoJustice Uday Umesh Lalit.jpg|death_place=}}
 
'''उदय उमेश ललित''' (जन्म: ९ नोव्हेंबर १९५७) हे [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे]] न्यायाधीश आहेत. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम सुरू केले. न्यायमूर्ती ललित हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. भारताचे ४९वे [[सरन्यायाधीश (भारत)|सरन्यायाधीश]] म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी भारताच्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.