"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pp2711 (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ९:
* २२ जून : [[जयप्रकाश नारायण]] यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात [[दिल्ली]]त रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
* २४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाने]] काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.
* २५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची [https://themarathibana.com घोषणा] करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
* ३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.
* १ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.