"सॉल्ट लेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ २२:
|longd= 111|longm=53 |longs=0 |longEW=W
}}
'''सॉल्ट लेक सिटी''' ही [[अमेरिका]] देशाच्या [[युटा]] राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ''ग्रेट सॉल्ट लेक सिटी'' या नावाने झाली. [[ब्रिघॅम यंग]]च्या नेतृत्त्वाखालीनेतृत्वाखाली [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन धर्मीय]] व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन चर्च]]चे मुख्यालय येथेच स्थित आहे.
 
सॉल्ट लेक सिटी [[२००२ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. [[युटा जॅझ]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन]]मध्ये खेळणारा [[बास्केटबॉल]] संघ येथेच स्थित आहे.