"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती))
 
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचेमहत्त्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे कार्यरत होते.
दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.
 
८३,००२

संपादने