"युनिव्हर्सिटी ऑफ श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १२:
}}
[[चित्र:Stuttgart Universität Campus Vaihingen Mensa 2007 by-RaBoe 01.jpg|thumb|300 px|स्टुटगार्ट विद्यापीठ ]]
[[स्टुटगार्ट| स्टुटगार्टमधील]] सर्वात महत्वाचीमहत्त्वाची शिक्षणसंस्था असलेले '''स्टुटगार्ट विद्यापीठ''' हे जर्मनीतील उच्च दर्जाचे विद्यापीठ असून पहिल्या ९ विद्यापीठात याचा समावेश होतो. विद्यापीठात साधारण पणे १९,००० विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात.
 
स्टुटगार्ट विद्यापीठाची स्थापना १८२९ साली झाली. इतर जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचेही विद्यादानाबरोबर संशोधनावर भर आहे. विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे १९००० असून त्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.